Get To Know Us

Welcome to Choudhary Yatra Company Private Limited

Service Provider of International and Domestic Tour and Travel. The company was incorporated in 1994 at Nashik. We have Received National Tourism Award. Budget friendly packages, Utmost comfort and friendly treatment make us the first choice of our clients. We offer exclusive range of services like Dwarka Rajasthan, Maharashtra and Goa Tours. Our Kashmir, Kulu and Manali tours are in huge demand across the global markets. We offer Amarnath, Badrinath and Kedarnath tours that are available at industry leading prices. Gangasagar, Kashi and Alahabaad offered by us are a class apart. Along with that we offer Domestic Packages, Dehradun and Masuri tours that are best in the industry amongst others. We also provide Hill Stations, Andaman and Portblair that are one of the best in the market.

Choudhary Yatra Company Private Limited

Established in the year 1994, we, Choudhary Yatra Company Private Limited, are one of the distinguished service providers of International and Domestic Tour & Travel. The proposed tour packages comprise of Ashtavinayak Darshan, Maharashtra & Goa Tours and Dwarka Rajasthan Tours. Because of impressive work in this field, we have achieved National Award from Tourism Ministry and National Tourism Award. We are well known in the market for providing unforgettable experience through our packages and lay huge emphasis on the safety, comfort and fulfillment of the varied needs of our valued clients. Owing to our reliable and flexible services, we have earned a large number of customers across the nation.
To manage and execute the services with utmost perfection, we have recruited experienced and knowledgeable professionals. We are concerned with the comfort and safety of our travelers and carry out our plans keeping in mind the constraints of time and budget. Our customers place immense trust in our capabilities and rely on us for offering organized tours with optimum comfort and personalized attention. We have earned a large number of clients in the past as a result of our unmatched quality of service and an impressive & friendly treatment.
We are a Private Limited Company under the capable leadership of Mr. Ravindra Barde. Our company is enjoying an unbeatable reputation under the consistent guidance and motivation of Mr. Premchand Bajranglal Choudhary, Mr. Chaturbhuj Bajranglal Choudhary, Mr. Mahendrapal Bajranglal Choudhary and Mr. Brijmohan Bajranglal Choudhary.

Service Portfolio

Our firm is engaged in arranging a wide range of Domestic Tours services to the clients. Recently we have started organizing International Tours mentioned below. Designed by keeping in mind the budgetary, time and other constraints, our services are acknowledged for planned execution, utmost comfort, friendly treatment. From pilgrims, religious tours, historical tours and many hill station tours is speciality. Our professionals design the packages so as to provide memorable experience as per the preferences of the clients.

Regularly tour services organized by us are mentioned below:

  • Ashtavinayak Tours
  • Maharashtra Darshan
  • Goa - Konkan Tours
  • Kashmir Vaishnodevi Tour
  • Kullu Manali Shimla Tour
  • Badrinath Kedarnath Tours
  • Amarnath Tour
  • Gujrat Rajasthan Tours
  • Nepal Darjeeling Gangtok Pokhara Tour
  • Gangasagar Puri Rameshwaram
  • South India Tirupati Ooty
  • Kerala Munnar Periyar Alleppey
  • Andaman Port Blair
  • Thailand Malaysia Singapore
  • Kailash Mansarovar Yatra
  • Dubai Tour
  • Sri Lanka Tour


Domain Expertise

We are the trusted name that provides exceptional tour packages, ideal for luxurious holiday seekers. From the very beginning, we have been determined to come up with cost effective as well as comprehensive package tours that offer both comfort and fun-filled experience to the travelers.
Underlying key points are inclusive of our domain expertise:
Reliable and flexible services
Customized solutions
Personalized attention
Proper accommodation
Variety of meals
Maximum number of places covered


Why Us?

We have been enjoying an unmatched position in the industry for the almost two decades. Our company is the preferred among our customers as we lay huge emphasis on the comfort and safety needs of our travelers. Owing to the flawless services, we are enormously appreciated and accepted across the nation.

  • Tour Guide
  • Friendly Price
  • Reliable Tour Package

42

Years Experiences

1100

Tour Packages

1000

Happy Customers

3

Awards Honored With

Our Testimonials

Good Reviews By Clients

Reviews given by our clients about their tours.

To Choudhari Travels I Narayan Patil had Tulzapur with my family would like to give you feed back about our tour We are very happy with service give by choudhary yatra

Narayan Patil
Narayan Patil
Tourist

KHUP CHHAN YATRA

ASHTAVINAYAK DARSHAN
ASHTAVINAYAK DARSHAN
Tourist

सप्रेम नमस्कार . वि. वि. चौधरी यात्रा कंपनिशि मी व माझ्या कुटुंबाचे जुने / पुराने संबंध व नाते आहे. कंपनी विषय आम्हा सर्वांना एक आदर व आपुलकिची भावना आहे प्रेम आहे………….

Dr Hiralal Patil
Dr Hiralal Patil
Tourist

चौधरी यात्रा कंपनीचा टूर नं.111 दि 17.02.2023 अतिशय सुंदर झाला असून सर्व अतिशय खुश समाधानी आहेत. या यात्रेकरूंनी कोल्हापूर येथे या टूर मधील टूर मॅनेजर ब्रिजमोहन राबडिया,ड्रायव्हर लादू नारायण चौधरी,आचारी महाराज छोटू गुजर व किचन स्टाफ यांना शाल श्रीफळ व प

Brijmohan Rabdiya
Brijmohan Rabdiya
Tour Manager

चौधरी यात्रा कंपनी के यात्री खजियार में इंजॉय करते हुए मेनी सुजरलैंड

Tour No Twenty Five
Tour No Twenty Five
Tourist

सर जेवण छान आहे यात्रा चे मॅनेजर प्रधान चौधरी छान आहे राहण्याची सोय चांगली आहे टूर 111 दिनांक 3/5/2023

Pradhan Choudhary
Pradhan Choudhary
Tour Manager

मी १९ मे ते २९ मे २३ दरम्यान चौधरी यात्रा सोबत केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश व हरिव्दार हि यात्रा केली. उत्तम नियोजन व अनुभवी माणस यामुळे यात्रा सुखद आणी सुखरूप झाली…

Nitin Patil Nahsik
Nitin Patil Nahsik
Tourist

Tour No.: 111, Tour Date: 08 June 2023, Seat: 6 मॅडम काल संध्याकाळी सात वाजता आम्ही संभाजीनगरला आलोत, तरीचौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. मधील सर्व कर्मचारी खूप चांगले होते त्यांनी खूप चांगली सेवा दिली, तसेच जेवणाची - राहण्याची खूप चांगली सोय केली.आचारी देखील

Bandu V Shinde
Bandu V Shinde
Tourist

Dear Agrawal Sir (Aurangabd), Today early in the morning 1a.m. we all arrived at Aurangabad safely after our Ashtvinayak Darshan thanks. In event of 3 days ashtavinayak darshan we found your company services has been very nice. All team work are very

Mr Naganath Mungade
Mr Naganath Mungade
Tourist

सुबोध अग्रवाल चौधरी जी आमची भारतीय योग संस्थान सिडको जिल्हा छत्रपती ची अष्टविनायक यात्रा छान झाली दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी रात्री दीड वाजता आम्ही परत आलो यात्रा एकदम छान झाली चौधरी यात्रा कंपनी आणि आपले आभार धन्यवाद

Bhartiy Yog Sansthan Cidco Aurangabad
Bhartiy Yog Sansthan Cidco Aurangabad
Tourist

एकेकाळची नामांकित यात्रा कंपनी चौधरी यात्रा कंपनी. आता अनेकानेक आल्या पण सर्व लोकांना चिरपरिचित असलेली संबंध राज्यातली एकमेव सुप्रसिध्द अशी चौधरी यात्रा कंपनी.

Gajanan Sudhakarrao Suryawanshi
Gajanan Sudhakarrao Suryawanshi
Tourist

चौधरी यात्रा कंपनी आयोजित चारधाम यात्रेला नुकतेच जाऊन आलो. ही यात्रा जरी खडतर असली तरी योग्य नियोजन आणि नम्र स्टाफ यांमुळे यात्रा निर्विकारपणे पार पडली. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गाडी बरोबर असणारी किचन व्यवस्था. कुठल्याही प्रकारचे स्पाईशी, तेलकट नसलेले

Vijay Kumbhar
Vijay Kumbhar
Tourist

टुर नंबर 6 यात्रा दिनांक 25/10/2023 यात्रा चांगली आहे, मुक्काम ठिकाणी रूम चांगल्या आहेत, जेवणाची पण सोय चांगली आहे, कंपनी स्टाफ पण चांगला आहे यात्रा चांगली आहे. यात्रेकरू -श्री मुकुंद खडकीकर बीड

Mukund Khadkikar
Mukund Khadkikar
TOURIST

आम्ही २४ फेब्रुवारी ते ५ मार्च सिंगापुर..थायलंड.. मलेशिया ट्रिप ला चौधरी यात्रा सोबत गेलो होतो...३६ जणांचा ग्रुप होता...खूप मज्जा आली...सुयोग्य नियोजन...सुबोध रायबोर्डे सरांसारखा डोक्यावर बर्फ असलेला मनमिळावू मॅनेजर..कितीही शंका ..प्रश्न विचारा त्यांचा आव

Subodh Raiborde
Subodh Raiborde
International Tour Manager

मी 3 मे 2023 ला चारधाम यात्रा आणी 1 जाने 2024 ला गुजराथ टूर चौधरी यात्रा मधुन केली आहे सर्व व्यवस्था उत्तम असते. कसलच टेंशन नाही

Pradip Saoji
Pradip Saoji
Tourist

चौधरी यात्रा कंपनीची कोणतीही यात्रा करा!सुखद अनुभव नक्किच येईल. मी स्वतः ३-४ वेळा अनुभव घेतला.यातरा नाशीक वरून निघते व नाशीकलाच संपते. आपल्याला नाशीकलाच जावे लागते प्रोग्राम पाहून.

Manohar Kulkarni
Manohar Kulkarni
Tourist

सर्व सन्मानिय सदस्य, देवदेवतांचा, वडीलधारी मंडळींचा आशिर्वाद, कमी वेळात अष्टविनायक यात्रा सटाणा येथून उत्तम नियोजन, आणि सर्वांचे उत्तम सहकार्य त्यामुळे आपली ट्रिप निर्विघ्न पार पडली. सर्वांनी ही यात्रा खूप एन्जॉय केली. बिरारी परिवारातील बहिण, मेहुणे आणि उ

Pramod Birari
Pramod Birari
Tourist

टुर एकदम मस्त झाली तुमच्या सर्व कर्मचऱ्यांनी अतिशय उत्तम सेवा दिली व यात्रेतील इतर सहप्रवाशी देखील खूपच मनमिळाऊ व प्रेमळ होते ##एक अस्मरणीय अनुभव❣️⛳⛳

Sai Dhodambe
Sai Dhodambe
Tourist

आमची अष्टविनायक यात्रा आज पूर्ण होणार आहे चौधरी यात्रा कंपनीने अतिशय सुंदर सेवा दिली उत्तम जेवण , राहण्याची व्यवस्थाही छान ...प्रवासात यात्रेकरूंची काळजी घेतली जाते .. स्टाफ खूप सजग आणि विनम्र आहे . धन्यवाद

Mina Shelke
Mina Shelke
Tourist Sangamner

.....आभार पत्र..... दि.२५ ऑक्टोबर २०२४ प्रति, मा.यात्रा प्रमुख चौधरी यात्रा कंपनी नाशिक विषय_ ' गुजरात दर्शन यात्रा ' मधील आलेले अनुभव...... सन्मा.महोदय,सस्नेह नमस्कार वि.वि. आपणास कळविण्यास आनंद वाटतो की,दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी MH15AK5055 या बसद्वारे नाशिक येथून मार्गस्थ झालेली गुजरात दर्शन यात्रा No.6 अत्यंत आनंददायी व सुखरुप संपन्न झाली. यात्रेदरम्यान आवश्यक चहापान, नाष्टा, जेवण उत्तम होते.यासाठी वापरलेला कच्चा माल उत्कृष्ठ प्रतीचा वाटला. चहा,नाष्टा, भोजन रुचकर तर होतेच,शिवाय दररोज वेळेत दिले गेले.आचारी व सर्व स्टाफ यांनी यात्रेकरुंची घरच्या कुटुंब सदस्याप्रमाणे काळजी घेतली. प्रत्येक ठिकाणी केलेली मुक्कामाची सोय अत्यंत उत्तम होती.आपण माहितीपत्रकात निर्देश केल्याप्रमाणे सर्व निसर्गस्थळे, तीर्थक्षेत्रे यांचे अचूक दर्शन घडविले.याकामी यात्रा व्यवस्थापक श्री.दलपतसिंग राठोड, बसचालक, आचारी व मदतनीस स्टाफ यांचे उत्तम सहकार्य लाभले. यापुढेही आपण सर्वच यात्रांचे असेच नियोजन कराल अशी अपेक्षा करतो.यापुढेही आपल्या यात्रेमध्ये आम्ही सर्वजण आनंदाने सहभागी होऊ अशा विश्वासाप्रत आपण उत्तम सेवा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा व सदिच्छा. आपला स्नेहांकित, डॉ.राजेंद्र कोबरणे.( सेवानिवृत्त प्राचार्य ) २५३५ इंद्रप्रस्थ, जैनस्थानकाजवळ राहुरीफॅक्टरी ता.राहुरी.जि.अहिल्यानगर पिन.४१३७०६ मोबा.8208923542/ 9404695455

Dr Rajendra Kombarne
Dr Rajendra Kombarne
Tourist Rahuri

वा! वा! प्रेक्षणीय स्थळे, भव्य मंदिरे, अल्हाददायक वातावरण, आरामदायी प्रवास, दिलखुलास मानसे .सर्वच काही खूपच छान. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.

Yadav Sir Group
Yadav Sir Group
Tourist Nanded

श्री महाजन साहेब, चौधरी यात्रा कंपनी. नमस्कार. मी आपल्या " चौधरी यात्रा कंपनी ( डोंबिवली -शाखा ) तर्फे सहल क्रमांक 65.( वाराणसी ते भुवनेश्वर ) या सहलीला दिनांक ११-११-२०२४. सहभागी होतो. वाराणसी ते भुवनेश्वर पर्यंतचा आमचा " प्रवास " अगदी व्यवस्थित, उत्तम प्रकारे, कुठेही घाई नाही, गडबड नाही कि गोंधळ नाही,का बोंबाबोंब नाही.का जेवणाची उणीव नाही. अगदी आमच्या टुर्स च्या मॅनेजरनी मिस्टर रामधन यांनी उत्तम प्रकारे हॅण्डल केलं.ना कोणावर रागावणे,ना कोणाला उलट बोलणं,ना कुणाशी वाद घालणं.प्रत्येकाशी आपुलकीने चौकशी करने हा त्यांचा गुणधर्म वाखाणण्याजोगा आहे,तो फारच मेहनती असून हार्ड वर्कर आहे.चहा/नाष्टा/ पाणी आणि जेवणाची कधीच हयगय नव्हती.जेवणाचे संयपाकी सुद्धा मनापासून आपापली कामे करत होती.कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती कि आळस नव्हता.बिचारे प्रेमाने,आपले पणाने आपापली कामे करत होती.तीही मन लावून जेवण वगैरे करीत होती. आमची " बस " चालविणारा ड्रायव्हर श्री.दिपक राय तर फारच जबाबदारीने आणि हेल्प फुल नेचरने चालवित होता.घाई नाही का ओवरटेक नाही.अगदी योग्य पद्धतीने बस चालवित होता.. त्यामुळे आम्ही रात्री बिनधास्तपणे बस मध्ये झोपू शकत होतो. १२-११-२०२४ तारखेला वाराणसीला सुरूवात झाल्यापासून ते दिनांक २९-११-२०२४ भुवनेश्वरला प्लेटफार्म नंबर ६ पर्यंतचा आमच्या सर्वांचा प्रवास आपल्या सर्वांच्या कृपेने आणि दिलेल्या सहकार्यामुळे अतिशय उत्तम आणि सुरक्षित झाला.आम्ही सर्व जण जेष्ठ नागरिक असूनही आम्हाला कोणताही आणि कसलाही त्रास झाला नाही.याचे सर्व Credit आपल्याला जाते.असो. तसेच श्री.महाजन साहेब आपले सुद्धा आभार मानावे तेवढे कमीच आहे.आपण आम्हाला सहल क्रमांक ६५ सुचविलात.तसेच बस मध्ये पुढची सिट दिल्या बद्दल आपले मनापासून आभार आणि आपणांस खुप खुप धन्यवाद. श्री .कांचन नार्वेकर ( डोंबिवली - पूर्व )

Kanchan Narvekar
Kanchan Narvekar
Tourist Dombivali

प्रति, मॅनेजर, अमरावती / नाशिक चौधरी यात्रा कंपनी. दि. 11.11.2024 ते 29.11.2024 पर्यंत आम्ही सहल क्रमांक 65 मध्ये सहभागी होतो. सहलीची व्यवस्था उत्तम होती. मॅनेजर श्री रामधन यांनी सर्व प्रवाश्यांची राहण्याची / जेवणाची / प्रवासाची उत्तम व्यवस्था केली. तसेच ड्राइव्हर, किचनमध्ये काम करणारे सर्व सहकारी आपापले काम अत्यंत मन लावून करीत होते. चौधरी यात्रा कंपनी द्वारे मी आता पर्यंत 4वेळा यात्रा केली आहे. श्री रामधन व त्यांचे सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार. संजय देशमुख, अमरावती.

Sanjay Deshmukh
Sanjay Deshmukh
Tourist Amaravati

प्रति, मॅनेजर, जळगाव / नाशिक चौधरी यात्रा कंपनी. दि. 11.11.2024 ते 29.11.2024 पर्यंत आम्ही सहल क्रमांक 65 मध्ये सहभागी होतो. सहलीची व्यवस्था उत्तम होती. मॅनेजर श्री रामधन यांनी सर्व प्रवाश्यांची राहण्याची / जेवणाची / प्रवासाची उत्तम व्यवस्था केली. तसेच ड्राइव्हर, किचनमध्ये काम करणारे सर्व सहकारी आपापले काम अत्यंत मन लावून करीत होते. चौधरी यात्रा कंपनी द्वारे मी आता पर्यंत 4वेळा यात्रा केली आहे. श्री रामधन व त्यांचे सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार.

Pradip Saner
Pradip Saner
Tourist Chopada

नमस्कारजी, आपल्या सुचने प्रमाणे सर्व यात्रा व्यवस्थित पार पडली कोठेही अडचण आली नाही, संपूर्ण स्टॉफ कडून खुपच सहकार्य मिळाले, गाडी सुद्धा छान होती प्रवासात कोठेच अडचण आली नाही , रूमची व्यवस्था व नाश्ता आणि जेवण वेळेवर व अत्कृष्ट प्रतीचे मिळाले , साईटवर श्री कांडेलकर सर व श्री संतोष यांनी सर्व गृप ला सांभाळून आणले , जीव्हाळा जपणारी माणस !! खरोखर आहेत आमची यांत्रा आनंदमयी झाली आज परतीच्या प्रवासाला निघत आहोत , आमची व आमचे सर्व नातेवाईकांची पुढील यात्रा चौधरी यांत्रा कंपनी मार्फतच !! धन्यवाद श्री निलेशराव बारी व परिवार जळगाव Mob 9421522992

Nileshrao Bari
Nileshrao Bari
Tourist Jalgaon

नमस्कार .आपल्या कंपनीतर्फे यात्रा क्रमांक 65 नेपाळ जगन्नाथ पुरी येथे 11नोव्हेंबर2024 ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत गेलो होतो. (1)त्यावेळेस आम्हाला मॅनेजर श्री.रामधन यांचे तर्फे खूपच चांगली सेवा मिळाली आहे . (2)तसेच ड्रायव्हर श्रीयुत दीपक भाऊ आणि सोबत क्लीनर यांचे सहकार्य खूप चांगले होते. ड्रायव्हिंग पण खूप चांगले आणि सुरक्षित होते. मध्ये मध्ये काही गरज पडली तर सुरक्षित ठिकाणी चहापाणी आणि वॉशरूम साठी सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवण्याच कसब अतुलनीय होते . (3)तसेच सोबत असलेले आचारी व त्यांची किचन टीम यांनी स्वयंपाकाची आणि जेवणाची उत्तम ठेवली होती. एकंदरीत आम्हाला आपल्या चौधरी यात्रा कंपनीतर्फे खूप चांगले सहकार्य मिळाले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्या कंपनीचे एजंट यांनीही चांगली मदत केली आहे . त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद .. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जेथे जेथे हॉटेल होते तेथे वॉशरूम मध्ये कमोड ची सोय होती .परंतु रस्त्यामध्ये काही ठिकाणी मंदिर वगैरे असेल तिथे कमोड ची व्यवस्था नसल्यामुळे काही सीनियर सिटीजन यांना त्रास झाला. एक गोष्ट सांगावीशी वाटते की यापुढे बसमध्ये एक-दोन कमोड च्या खुर्च्या जर बस ट्रॅव्हल मध्ये बरोबर घेता आल्या तर सीनियर सिटीजनला आता जो काही त्रास झाला तो पुढे कधी होणार नाही. धन्यवाद . यापुढेही आपल्या अशाच सौहार्दपूर्ण सहकार्याची आशा आम्ही सगळे प्रवासी करीत आहोत.. आपलेच सहप्रवासी, प्रा .श्री सुनील मराठे, श्री .ढोले अण्णा, श्री .नार्वेकर, श्री .देशमुख, श्री. वेदक, श्री. सनेर आणि इतर.. ता.क. आपल्या फीडबॅक ची वाट पाहत आहे. प्रा.सुनील मराठे आणि इतर सर्व मोबा.9890504294 Email: sbm_mlg_nsk@yahoo.com दिनांक :12 डिसेंबर 2024 ठिकाण : पुणे

MrSunil Marathe MrDhole MrNarvekar MrDeshmukh Mrvedak MrSaner
MrSunil Marathe MrDhole MrNarvekar MrDeshmukh Mrvedak MrSaner
Tourist Malegaon

नमस्कार सर , ( आपल्या ) चौधरी यात्रा कंपनीद्वारे आयोजित आमची अष्टविनायक यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपली भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, उत्तम होती. प्रवास व्यवस्थाही छान होती. देवदर्शन/ स्थळ दर्शन चुकणे किंवा न होणे असे काही झाले नाही त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांची वर्तणूक सन्मानपूर्वक होती. त्यात आम्हाला या ट्रिपचे प्रारंभीक नियोजन करुन देणारे उत्तम राजगुरू सर व प्रत्यक्ष नियोजन करणारे गणेश सोनगीरे सर याचे मनःपूर्वक आभारी आहे. सर्व स्वयंपाकी टीम सुद्धा मनापासून आमच्या साठी स्वादिष्ट भोजन करत होते त्यामुळे आम्हला प्रवासात कुठेही त्रास झाला नाही. सर्वांनी ट्रिपचा मनापासून आनंद घेतला. आमच्या ट्रिप मध्ये 3 वर्षांच्या मुलानापासून 67 वर्षांच्या वृद्धपर्यंत सहकारी होते यांची खूपच काळजी आपल्या टीमने घेतली त्यामुळे आम्हाला पुन्हा आपल्या सोबत काही दिवसात ट्रिपचे नियोजन करायचे आहे. आपली ही सेवा बघून आम्ही दिवस भरता कित्येक नातलग व कार्यालयीन सहकारी यांना आपल्या सोबत एक ट्रिप तरी करावी याचा आग्रह केला. एकंदरीत आपली सेवा उत्तम होती त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.

Vishal Patil
Vishal Patil
Tourist Nashik

चौधरी सर यात्रा सकाळी आनंदात संपन्न झाली आम्ही यात्रेला होतो असे वाटले नाही कारण आपल्या सर्व स्टाफ ने घरातील माणसासारखी काळजी घेतली. चालकाने आपले घरातील सदस्य गाडीत आहे. तशी गाडी चालवली स्वयंपाक बनवणारी टीम आपल्या घरातील माणसांना जेवण आहे असे बनवले आणि खास म्हणजे मॅनेजर साहेबानी एक पालक असल्यासारखी काळजी घेतली ही यात्रा नसुन एक घरातली कर्यक्रम होता, असा अनुभव आला मानपासुन चौधरी यात्रा कंपनीचे खुप खुप आमच्या सर्व सदस्यकडून अभिनंदन

Madhav  Chandrbhan Kale
Madhav Chandrbhan Kale
Tourist Nasik

Choudhary yatra co. Tour no. 34 1) Chandrashekhar Band. 2) Soniya Band. 3) Kishor Wangal. 4)Nisha Wangal. चौधरी यात्रा कं. तर्फे आमचा केरळ टूर अत्यंत छान संपन्न झाला.टूर मॅनेजर श्री.संतोष यांनी छान शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून सर्व धार्मिक तसेच प्रेक्षणिय स्थळ आम्हाला दाखवली.टूर मध्ये चहा,शास्ता तसेच जेवण योग्य वेळेत दिले.तसेच टूर संपल्यानंतर विमानतळावर योग्य वेळेत पोहोचण्याची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल धन्यवाद.

Chandrashekhar Band  Soniya Band  Kishor Wangal Nisha Wangal
Chandrashekhar Band Soniya Band Kishor Wangal Nisha Wangal
Tourist Nasik

To, Choudhary Yatra Company Tour no. 34, Tour Date 15 Dec. 2024 चौधरी यात्रा कं. तर्फे आमचा केरळ टूर अत्यंत छान संपन्न झाला.टूर मॅनेजर श्री.संतोष यांनी छान शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून सर्व धार्मिक तसेच प्रेक्षणिय स्थळ आम्हाला दाखवली.टूर मध्ये चहा,शास्ता तसेच जेवण योग्य वेळेत दिले. त्याबद्दल धन्यवाद. यात्रेकरू - 1) Ashvini Katkar 2) Nanda Katkar

Ashvini Katkar  Nanda Katkar
Ashvini Katkar Nanda Katkar
Tourist Nasik

तुमची अष्टविनायक ट्रिप अत्यन्त छान झाली. आम्ही 2 जानेवारी 2025 च्या ट्रिप ला होतो. तुम्ही सोबत दिलेले माणसे अत्यन्त सुस्वभावी असें आहेत. विशेषतः आमच्या गाडीत गणेश नावाचे होते. तुमचे ड्रायवर तर अतिशय उत्कृष्ट असें आहेत. जेवण छान, राहण्याची व्यवस्था छान. एक सुचवावेसे वाटते की, स्लीपर कोचं असल्यास खूप छान होईल. चौधरी यात्रा म्हणजे एक उत्कृष्ट टीम वर्क असते.

Shrikant Sonar
Shrikant Sonar
Tourist Dhule

मी आणि आमचा ग्रूप मथुरा दिल्ली पंजाब वैष्णोदेवी आसा दहा दिवसांचा प्रवास केलाय खूपच छान मॅनेजमेंट आहे

Nitin Katkar
Nitin Katkar
Tourist Nasik

Chaudhary Travel Company...! The name itself is enough... Travel No.65 Nepal, Darjeeling, Puri with Gangasagar...! We thank Chaudhary Travel Company for preparing a trip that perfectly matched our Maharashtrian style and interests. During the trip, your manager Mr. Ramesh ji is an efficient travel guide, he has a wealth of experience, due to which he makes the complex trip very easy, so we did not have any problem in completing this trip in the scheduled time...! Puri trip from 15th January 2025 to 2nd February 2025 was enjoyable, fear-free! The life of a trip is its food management. Chaudhary Yatra Company is very good in this aspect. Every day we got clean and hygienic hot food, water packs and bottles, due to which not even a single passenger fell sick, this is the biggest thing. Your employees treated every passenger with a lot of love and respect. The female passengers felt completely safe as if they were enjoying the trip with their family members. There is a little deficiency in every thing... that is the vehicle. This travel company will realize this deficiency itself and will fulfill it soon. We hope for this! The daily schedule that was given by the travel company has been fulfilled 100%! Shri Ramesh ji, for your tireless efforts in making our trip successful and for the extraordinary service provided by you to us, we Avinash and Smita ji are very grateful to you. Ramesh ji, you, assistant manager Shivraj ji Maharaj, Mukesh bhai ji, Khusiram Gujjar, Indrajit, Mausi ji, driver Badrinath ji's assistant Salman, all of you have made our travel experience wonderful....! Our heartfelt thanks to Chaudhary Travel Company and their dynamic staff...! Hoping to join again and again, we thank you again

Avinash Dhanwade
Avinash Dhanwade
Tourist Nashik

चौधरी यात्रा क. मी आरती जोशी आता पर्यंत मी तुमचं नाव एकूण होती. पण तुमच्या बद्दल सांगण्या सारखा काही खास अनुभव मी अजून काही अनुभवला नव्हता. पण तुमच्या 25 वा. वर्धापन दिना निमित्त तुम्ही जी अष्टविनायक यात्रा सवलतीच्या दरात उपलब्ध करून आमच्या सारख्या लोकांचे जणू स्वप्नच साकार केले. मला कधी वाटलं नव्हत की मला असा अनुभव पण कधी अनुभवयाला मिळेल. मी दि. 13 फेब्रुवारी 2025 च्या ता. अष्टविनायक यात्रा करून आली. खर सांगायचं तर हा माझा पहिला च प्रसंग होता. पण चौधरी यात्रा क. सोबत बराच वेळा लोकांना कडून ऐकलं होत यात्रा क वाले नीट सर्व्हिस देत नाही. पण चौधरी यात्रा. क. ने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांच्यासारखी सेवा इतर कोणती क. देऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भरपूर वेळ दिला. जातीने ते आमच्या सोबत लक्ष ठेऊन असतात. प्रत्येक व्यक्ती ची वैयक्तिक काळजी घेतात. जेष्ठ नागरिकांना तर खूप काळजीने दर्शनासाठी स्वतः घेऊन जातात. मी खूप भाग्यवान आहे की उशिरा का असेना मला अष्टविनायकची यात्रा करायला मिळाली. पण याचं सगळं श्रेय मी चौधरी यात्रा क. ला दिल, त्यांचे मनापासून खूप आभार. त्यांच्यामुळे माझं स्वप्न मला पूर्ण करता आल. असेच काही पुढे संधी आली तर आम्हाला जरूर कळवा. तुमच्या माध्यमातून आम्ही आमचे स्वप्न सकार करू. खूप खूप आभार.

Arati Joshi
Arati Joshi
Tourist Nashik

मी मंगेश दंडगव्हाळ, साई निवास सोसायटी, म्हसरूळ, नाशिक. नमस्कार, आम्ही ठरवलं कि ट्रिपला ज्याचे तर चौधरी यात्रा बरोबर ! आम्ही आपल्या चौधरी यात्रा कंपनी कडून 20.02.2025 पासून तीन अष्टविनायक दर्शन केले. त्यामध्ये आमची खूप छान व्यवस्था झाली म्हणजे कुठलीही उणीव भासली नाही. आमच्या गाडी क्रमांक 2013 बरोबर जे ड्राइवर व गाईड होतें त्यांनी खूप चांगली सर्विस दिली. ड्राइवर जाधव यांनी आणि खूप छान ड्रायविंग केली आम्हांला कुठलाही त्रास झाला नाही. आणि सुखरूप घरी आणले. आता या पुढे आम्ही साई निवास सोसायटी सभासदांनी ठरवलं कि ट्रिप ला ज्याचे तर चौधरी यात्रा बरोबर आणि गाडी वर ड्राइवर पाहिजे ते जाधव साहेब. मी परत एकदा चौधरी यात्रा आयोजक सुनिल कांडेकर चे व ड्राइवर जाधव यांना धन्यवाद. मंगेश दंडगव्हाळ चेरमन साई निवास सोसायटी.

Mangesh Dandgavhal
Mangesh Dandgavhal
Tourist Mhasrool Nashik

Tour No. 1 - ASHTVINAYAK YATRA चौधरी यात्रा कंपनीची अष्टविनायक यात्रा खूपच सुंदर आहे अष्टविनायक यात्रेमध्ये खाण्याची राहण्याची व इतर सर्व सोयी खूपच सुंदर आहेत त्यांचा सकाळचा चहा नाश्ता व संध्याकाळचे जेवण अप्रतिम असते व ते आपल्या यात्रेकरूंची खूपच काळजी घेतात हा मी प्रत्यक्ष अनुभवलेला अनुभव आहे. Ravindra Shewale, Manmad (Nashik)

Ravindra Shewale
Ravindra Shewale
Tourist Manmad Nashik

Meet Our Experts

Team Working Together To Make Your Trip Memorable

Yogesh Kasar

Yogesh Kasar

Bus Department

Rahul Choudhary

Rahul Choudhary

Bus Department

Shivraj Choudhary

Shivraj Choudhary

Bus Department

Sagar Jadhav

Sagar Jadhav

Bus Department

Nikhilesh Keshav Shinde

Nikhilesh Keshav Shinde

Branch Manager

Bhausaheb Kandekar

Bhausaheb Kandekar

Tour Manager

image
Enquiry